The main difference between 15 August and 26 January – 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी मधील मुख्य फरक

15 ऑगस्ट आणि  26 जानेवारी

AVvXsEh2Hkmy0iHSrKujKFZCtu c mswRc6nk Mu8pGL0Eg3ZNPxZFTWxKbUulPIWLusQehbGC590lKJWYf2aHeD6cdInW 5j8OtPNxIeDZzC6NUO3rgvD8C0DXR4b4YFURy6P6oZqJVDAHFbyXNtDcGHnHR1Mr6YnanGuL69xasN 4QaM8FX oriLMmOV12eA=w68 h45

1)  15 ऑगस्ट ला पंतप्रधान झेंडा फडकवतात तर …
26 जानेवारीला राष्ट्रपती ध्वजारोहण करतात. 
कारण देश 15 ऑगस्टला स्वतंत्र झाला तेंव्हा राष्ट्रपती पद अस्तित्वातच आलेलं नव्हतं.                     
                                                                  
differance-between-15-aug-26-jan

हेही वाचा – मराठी प्रेरणादायी सुविचार

2) 15 ऑगस्टला झेंडा उघडलेल्या अवस्थेत दोरीने वर चढवला जातो.त्याला ध्वजारोहण (flag hoisting)  म्हणतात तर…
26 जानेवारीला झेंड्याची बंद घडी करून सरकफासाची दोरीची गाठ बांधून झेंडा अगोदरच वर नेलेला असतो. फक्त दोरी ओढून झेंडा फडकवला  जातो. त्याला (flag unfurling)  म्हणतात. 
AVvXsEhA1GilMURIhnbUa9Hl0Tw0wCHPuAaO7p2YEh vYozGZhe3fwHSbBRvy1cdguVs4J 2RwK iHKjeGLg4tcC34IDCDT7scdn9K vom6dlK8cvv Q8r C ySnMuo9CxWRmc VfACfVul xMvqFQTSIKAU0YTHgFnmTnn9OQvywpO7dY0myHZfB9 FeVcavQ=w640 h538

ध्वजारोहण आणि झेंडा फडकवणे

3) 15 ऑगस्ट 1947 ला इंग्रजांचा झेंडा खाली उतरला व भारताचा झेंडा वर चढला.म्हणून त्याला ध्वजारोहण म्हणतात. 
तर 26 जानेवारी 1950 ला भारताचा झेंडा होताच पण स्वातंत्र्या नंतरही स्वतःची राज्यघटना अस्तित्वात येईपर्यंत अडीच वर्षे इंग्रजांच्या कायद्यानेच राज्य चालले. याचे प्रतीक म्हणून झेंडा बंद घडीत बांधून वर नेउन दोरी ओढीत वरच्या वर गाठ सुटून झेंडा हवेत मोकळा केला जातो, म्हणून त्याला झेंडा फडकवणे म्हणतात.
AVvXsEhQHFsp8CsxT8VCUL4HR46pEpY9zZKSRyPoFR84ZlGRztT S21 2208nXm6NfM1W7 Qv4OY5QutbZ uKet6yOoJA6COWVwIUZL Nu4UB4Kvgw1RXKYeexnpZurx5VGicU6QUWVOUyWQUnq5qgnhrIiovKp71OCS5x7ZP32EqSztoj4YJsxmMD1H0laDZw=w640 h510
4)  15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होते तर…  
26 जानेवारीला राष्ट्रपती भवनासमोर राजपथावर झेंडा फडकवला जातो.   
AVvXsEhYLvUuqIspE0sTZI 4EZGwRass44UuXRU3V6ug0ar vDiFosF QMo3xe VflfyCfxEyudfExmPhmqhvdNX7JxZRHEF7bv L8lDXseP2oe4dNPHcEsW3MDeaK 7tz49YlnjW2TzSEpzqg4D9IiC0DoWv0BN5xk2d As0NW1UW8PLwsUgUNN0BlCypPPaw=w640 h640

आपण ज्या देशाचे नागरिक आहोत त्या देशाच्या इतिहासाबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे .

ii वंदे मातरम ii

Leave a comment