छत्रपती शिवाजी महाराज .. (Chhatrapati Shivaji Maharaj)

🚩 छत्रपती शिवाजी महाराज 🚩

छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर करत असाल तर मना पासून वाचा..

पण खात्री आहे किं एकदा वाचायला सूरुवात केलीत तर तूम्ही थांबणार नाही.

३०० किलोमीटर लांबीची भिंत बांधायला १५० वर्षे लागली. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या ५० वर्षांच्या कालावधीत जे किल्ले बांधले त्यांची एकंदरीत लांबी ४००० किलोमीटर भरेल. चीनच्या भिंतीला आम्ही जगातील एक आश्चर्य मानतो तर मग हे काय आहे … ?

ज्याप्रमाणे ब्रिटिश लोक ॐ या शब्दा वर संशोधन करत आहेत, की ॐ बोलल्याने शरीरात उर्जा का निर्माण होते…? मला असं वाटतं की, असेच संशोधन “छत्रपती शिवाजी महाराज” या नावावर सुध्दा करायला हवे …

जय शिवराय……

जगदंब जगदंब जगदंब

छत्रपती शिवाजी महाराज

१२ महिने…

११ खेळाङू…

१० बोटे…

९ ग्रह…

८दिशा…

७ आश्चर्य…

६ संवेदना…

५ महासागर…

४ वेद…

३ रूतु…

२ डोळे …

आणि….

फक्त 1 शिवबा….

“”“एकच राजे शिवराय माझे”””

छत्रपती शिवाजी महाराज

सुर्य नारायण जर उगवले नसते तर..

आकाशाचा रंगचं समजला नसता..

जर छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर..

खरचं हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता..

हेही वाचा 👉छत्रपती शिवरायांची संपूर्ण माहिती, गड-किल्ले आणि थोरांची समाधी स्थळे…

हे हिंदु प्रभो शिवाजी राजा

पगडी बांधून जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज तयाहोते,

तलवार उचलून जेव्हा घोड्यावर बसत होते,

झुकत होते सर्व अल्लाचे बंदे आणि म्हणत होते काश आम्ही पण मराठी असतो..

छत्रपती शिवाजी महाराज

आजच्याच दिवशी इ.स १६६०मध्ये महाराजांचे ७ मराठे लढले ,

आदिल शहाच्या १५०० माणसांबरोबर…

त्या सात योद्धांची नावे.….

१) विसाजी बल्लाळ

२) दीपोजी राउतराव

३) विट्ठल पिलाजी अत्रे

४) कृष्णाजी भास्कर

५) सिद्धि हिलाल

६) विठोजी शिंदे

७) आणि सरनौबत कुड्तोजी उर्फ़ प्रतापराव गुजर

वेडात मराठे वीर दौडले सात…..

ह्या वीरांना मानाचा मुजरा …

शाहिस्तेखानला रोज “डायरी” लिहिण्याची सवय होती. त्या डायरीचे नाव “शाहिस्तेखानबुर्जी” असे आहे. त्यामध्ये “शिवरायांनी” केलेल्या हल्ल्याच्या प्रसंग त्याने नमूद केलेला आहे. आणि याच बुर्जीत खानानं

आणखी एक घटना नोंदवली आहे. तो असं लिहितो,,,

“शिवराय आले तसे तुफान वाऱ्यासारखे लालमहालातून निघून गेले. काही वेळाने गोंधळ थांबला. शाहिस्तेखानाची एक बहिण धावत धावत

खानाकडे आली आणि म्हणाली, ‘भाईजान मेरी बेटी लापता हैं!…मेरी बेटी लापता हैं, भाईजान!’ त्यावेळी आपली बोटं छाटलेला शाहिस्तेखान स्मितहास्य करत म्हणाला,… ‘शिवाजीची माणसं तिला पळवणार नाहीतच, पण! जरी त्यांनी पळवली असेल तरी “बेफिक्र” राहा. कारण! तो “शिवाजी राजा” पोटच्या लेकीसारखी तिची काळजी घेईल. “अरे! असा होता विश्वास दुश्मनालाही महाराजांच्या चारित्र्यावर…!”

“अर्थात ती मुलगी तिथेच एका पिंपात लपून बसली होती, नंतर ती सापडली”.

मित्रांनो हि गोष्टं सांगण्याच तात्पर्य एवढचं कि,”आज या सबंध भारतीय समाजाला “शिवाजी महाराजांसारख्या” चारित्र्यवान महापुरुषाच्या आदर्शाची खरी गरज आहे”.

!!!छत्रपती शिवाजी महाराज कि जय!!!

!!! – जय शिवराय !!!

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

💥अनेक देशांमध्ये आदर्श राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अभिमानाने शिकवतात. 💥

😔पण आमचं दुर्दैव…….

आमच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास गर्वाने सांगण्याचा प्रयत्न केला जात नाही.

गर्व असेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत जन्म घेतल्याचा तर आदर्श ठेऊन शेयर करा ..

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

👉छत्रपती शिवाजी महाराज जर मुसलमानांचे विरोधक असते तर …

छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचा प्रमुख कोण होता ?

…. “इब्राहीम खान”…!

👉छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रमुख कोण होता ?

…”दौलत खान”….

👉छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड-दलाचा प्रमुख कोण होता ?….

“सिद्दी हिलाल”……!

👉छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला सर-सेनापती कोण होता ?

…. “नूर खान”…. !

👉छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर आग्र्याला गेलेला …

“मदारी मेहतर”…. …।

👉छत्रपती शिवाजी महाराजांचा एकमेव वकील

….”काझी हैदर” …।

👉छत्रपती शिवाजी महाराजांचे एकमेव चित्र उपलब्ध आहे त्या चित्रकाराचे

नाव

….”मीर मोहम्मद” ……

आणि

👉 छत्रपती शिवाजी महाराजांना अफझलखानाचा वध करण्यासाठी वाघनख्या पाठवून देणारा…

“रुस्तुमे जमाल” हा हि मुसलमान…।

जर एवढे मुसलमान अधिकारी शिवाजी महाराजांच्या सैन्यात असू शकतात तर छत्रपती शिवाजी महाराज मुसलमानाचे विरोधक असू शकतात काय …❓

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

👉छत्रपती शिवाजी महाराजांचे 31 बॉडीगार्ड होते त्यापैकी 10 मुसलमान होते … ….

👉छत्रपती शिवाजी महाराजांनी एकही मस्जिद पाडली नाही । एकही कुराण जाळले नाही ….याचा गांभीर्याने विचार या देशात झाला पाहिजे ….

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

रायगड किल्ला राजधानी बांधल्यानंतर तेथे जगदीश्वराचे मंदिर बांधले …

छत्रपती शिवाजी महाराजांनी मंत्र्याला विचारले,”जगदीश्वराचे मंदिर बांधले” पण माझ्या मुसलमान सैनिकासाठी मस्जिद कुठे आहे ?… मंत्र्याने विचारले महाराज जागा दाखवा ….??

महाराजांनी आपल्या राजवाड्यासमोरील जागा दाखवली आणि तेथे

आपल्या मुसलमान सैनिकासाठी मस्जिद बांधून घेतली

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

👉… हा इतिहास आपल्या देशात का सांगितला जात नाही ?….

हा इतिहास जर समाजापुढे गेला तर या देशात सामाजिक दुरी निश्चित नाहीशी होईल ….

अफझल खानाला मारल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडावर गेले विचारले ,

अफझल खानाचे काय झाले ?

महाराज उत्तरले,

‘मासाहेब’

अफझल खान मारला गेला ….

जिजाऊनि विचारले

त्याचं प्रेत कुठ आहे ?

महाराज उत्तरले,

प्रतापगडाच्या पायथ्याशी ….

काय म्हणाल्या जिजाऊ ?

…. शिवबा… अफझल खान जिवंत असेपर्यंत त्याच्याशी वैर होते, अफझलखान संपला (मेला ) आता वैरही संपले…

तुझ्या राज्यात कोण्या प्रेताला कोल्हया-कुत्र्याने तोडावे हे शोभणार नाही ….

त्याच्या प्रेताचे सन्मानाने दफन कर …

आणि तुझ्या विजयाचे प्रतिक म्हणून तेथे स्मारक बांध …।

छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानच्या प्रेताचे प्रतापगडाच्या पायथ्याशी दफन केले व तेथे त्याची कबर बांधली ….

छत्रपती शिवाजी महाराज

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

“जय शिवराय “

“”16 व्या शतकात शिवनेरीवर एक तारा चमकला …

जिजाऊंच्या पोटी सिंह जन्मला, पुढे हाच सिंह रयतेचा वाली झाला ,

ज्याच्या हातुन महाराष्ट्र घडला .””

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

👍कृपा करुन हा आपल्या राजाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लोकांसमोर आणून जगाला दाखवा की, आपला राजा कुठल्याही धर्माविरुद्ध नसुन तो फक्त अन्यायाविरुद्ध होता”!! सर्वाना विनंती आहे कि, काळजीपूर्वक वाचा व विचार करा . शक्य होईल तेवढ शेअर करा.

लाईक आणी कमेंट करण्यापेक्षा शेयर केले तर खुप होईल.

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

1 thought on “छत्रपती शिवाजी महाराज .. (Chhatrapati Shivaji Maharaj)”

  1. This webpage is unbelievable. The brilliant data reveals the creator’s interest. I’m awestruck and expect further such astonishing posts.

    Reply

Leave a comment