15 ऑगस्टला झेंडा उघडलेल्या अवस्थेत दोरीने वर चढवला जातो.त्याला ध्वजारोहण (flag hoisting) म्हणतात तर…
26 जानेवारीला झेंड्याची बंद घडी करून सरकफासाची दोरीची गाठ बांधून झेंडा अगोदरच वर नेलेला असतो. फक्त दोरी ओढून झेंडा फडकवला जातो. त्याला (flag unfurling) म्हणतात.