भारतीय कालगणनेचे वैशिष्ट्य व श्रेष्ठत्व!! ( Features and Excellence of Indian Chronology – 2520 !!)

2520 – भारतीय कालगणनेचे वैशिष्ट्य व श्रेष्ठत्व!!

🙏🙏अद्भूत 🙏🙏

गणितात कोणतीही संख्या 1 ते 10 पर्यंतच्या  सर्व संख्याने भागता येत नाहीत,  पण ही एक संख्या अशी विचित्र आहे की जगातले सर्व गणितज्ञ आश्चर्याने चकित झाले. ही संख्या भारतीय गणितज्ञांनी आपल्या अचाट बुद्धीने शोधली…!

ही संख्या – 2520 पहा. ही इतर अनेक   संख्यांपैकी एक आहे असे दिसते पण  वास्तव्यात मात्र तसे नाही, ही अशी संख्या आहे जगातील अनेक गणितज्ञांना थक्क करून सोडले…!!



ही विचित्र संख्या 1 ते 10 यापैकी प्रत्येक संख्येने भाग जाणारी आहे, ती संख्या सम वा विषम असली तरीही.

ह्या संख्येला 1 ते 10 पर्यंतच्या कोणत्याही संख्येने भागले असता बाकी शून्याचे रहाते. खरोखरच ही अद्भूत व अशक्य अशी संख्या वाटते…!! 


आता पुढील टेबल पहा, वरील विधानाची सत्यता स्वतः अनुभवा.

2520 ÷ 1 = 2520
2520 ÷ 2 = 1260
2520 ÷ 3 = 840
2520 ÷ 4 = 630
2520 ÷ 5 = 504
2520 ÷ 6 = 420
2520 ÷ 7 = 360
2520 ÷ 8 = 315
2520 ÷ 9 = 280
2520 ÷ 10 = 252

2520 या संखेचे रहस्य [ 7 × 30 × 12 ] या गुणाकारात दडले आहे.

Features and Excellence of Indian Chronology - 2520 !!


卐ॐ卐

भारतीय हिंदू संवत्सरच्या अनुषंगाने या 2520 संखेचे कोडे उलगडते,जे या संखेचे गुणाकार आहे::

एका आठवड्याचे दिवस (7)
एका महिन्याचे दिवस (30) 
व एका वर्षाचे महीने (12)

[7×30×12=2520]


हेच आहे भारतीय कालगणनेचे वैशिष्ट्य व श्रेष्ठत्व !!

🙏🙏🙏🚩🙏🙏🙏

Leave a comment