BEST “70 MOTIVATIONAL English SUVICHAR” with MARATHI MEANING..

BEST-70-MOTIVATIONAL-English-SUVICHAR-with-MARATHI-MEANING

English SUVICHAR

“मराठी अर्थासहित”

*1. Knowledge is power.* 

(ज्ञान ही खरी शक्ती आहे.) 

*2. Work is worship.* 

(कर्म हीच पूजा आहे.) 

*3. Health is wealth.* 

(चांगले आरोग्य हीच खरी संपत्ती आहे.) 

*4. Time is money.* 

(वेळ मूल्यवान आहे,त्याचा योग्य वापर करा.) 

*5. Haste makes waste.* 

(घाईने कामात चुका होतात.) 

*6. Character is destiny.* 

(माणसाचे भवितव्य त्याच्या चारित्र्यावर अवलंबून असते.)

*7. Exuberance is Beauty.* 

(चेहऱ्यावरील उत्साह/प्रसन्नता ही खरी सुंदरता होय.) 

*8. Practice makes man perfect.* 

(सरावाने मनुष्यास कुशलता प्राप्त होते.) 

*9. Confidence is a key to success.* 

(आत्मविश्वास ही यशाची गुरूकिल्ली आहे.) 

*10. Sound mind in sound body.* 

(निरोगी शरीरातच निरोगी मन वास करते.) 

*11. Experience is the best teacher.* 

(अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरू आहे.) 

*12. Never have a resistance to change.* 

(चांगल्या बदलाला कधीही नाकारू नये.) 

*13. No pains, no gains.* 

(त्रास सहन केल्याशिवाय काहीही मिळत नाही.) 

*14. Hope is walking dream.* 

(आशा हे जागेपणीचे स्वप्न आहे.) 

*15. Charity begins at home.* 

(सेवाभाव/परोपकाराची सुरुवात घरापासून होते.) 

*16. Fortune favours the brave.* 

(धाडसी लोकांना नशीबही साथ देते./चालणाऱ्याचे नशीबही चालते.) 

*17. Well beginning is the half done.* 

(चांगली सुरूवात म्हणजे अर्धे काम झाल्यासारखे आहे.) 

*18. Positive attitude creates positive peoples.* 

(सकारात्मक विचार सकारात्मक लोकांची/समाजाची निर्मिती करते.) 

*19. Good things happens to good peoples.* 

(चांगल्या लोकांसोबत चांगल्याच गोष्टी घडतात.) 

*20. To teach is to learn twice.* 

(दुसऱ्याला एखादी गोष्ट समजून सांगणे हे ती गोष्ट दोनदा शिकण्यासारखे आहे.) 

*21. No wisdom like silence.* 

(शांत राहण्यासारखे दुसरे शहाणपण कोणतेही नाही.) 

*22. Difficulty is a severe instructor.* 

(आलेली समस्या खूप चांगली प्रशिक्षक असते./आलेली समस्या खूप सारे शिकवून जाते.) 

*23. Good luck never comes late.* 

(चांगले नशीब कधीच उशीरा येत नाही.) 

*24. Delay in justice is injustice.* 

(उशीरा दिलेला न्याय हा अन्यायासारखाच असतो.) 

*25. Actions speaks louder than words.* 

(कृती ही शब्दांपेक्षा/गोष्टी हाकण्यापेक्षा जास्त सांगून जाते.) 

*26. Progress is the law of life.* 

(पुढे चालत राहणे हाच जीवनाचा नियम आहे.) 

*27. A good deed is never lost.* 

(चांगले कार्य कधीच वाया/विसरले जात नाही.) 

*28. Failure is the first step of success.* 

(अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.) 

*29. More you struggle, more you become strong.* 

(तुम्ही जेवढा अधीक संघर्ष करता, तेवढे तुम्ही अधीक मजबूत/कनखर बनता.) 

*30. Every man is the creature of his own fortune.* 

(प्रत्येक मनुष्य आपल्या स्वतःच्या भाग्याचा निर्माता आहे.) 

*31. Good handwriting is the mirror of good learning.* 

(चांगले हस्ताक्षर हा चांगल्या शिक्षणाचा आरसा आहे.) 

*32. Slow but steady can win the race.* 

(हळूवार पण सातत्याने तुम्ही प्रगती केली तर तुम्ही जिंकू शकता.) 

*33. A friend in need is a friend indeed.* 

(गरजेच्या वेळी जो उपयोगी पडतो तोच खरा मित्र.) 

*34. Where there is  will there is way.* 

(ईच्छा असेल तिथे मार्ग असतो.) 

*35. Change your thought and you will change your world.* 

(तुमचे विचार बदलवा आणि तुमचे जग आपोआप बदलेल.)

 

*36. A journey of thousand miles begins with a first step.* 

(हजारो मैलांचा प्रवास पहीले पाऊल पुढे टाकल्यानेच सुरू होतो.) 

*37. He that burns most, shines most.* 

(जो जास्त जळतो, तोच जास्त चमकतो.) 

*38. Patience is a plaster for all sores.* 

(संयम/सबुरी हा सर्व दुःखावरील इलाज आहे.) 

*39. He who makes no mistakes makes nothing.* 

(जे कधीच चुकत नाहीत ते सहसा काहीच करत नाहीत.) 

*40. The pen is mightier than sword.* 

(लेखनी ही तलवारी पेक्षा श्रेष्ठ आहे.) 

*41. He who moves not forward goes backward.* 

(जे पुढे जात नाहीत ते मागे ढकलले जातात.) 

*42. If you act to be happy, you will be happy.* 

(जर तुम्ही आनंदी असण्याचा देखावा केला तर तुम्ही नक्कीच आनंदी व्हाल.) 

*43. A positive attitude can overcome a negative situation.* 

(सकारात्मक दृष्टीकोनाने नकारात्मक परिस्थितीवर मात केली जाऊ शकते.) 

*44. The roots of education are bitter but the fruit is sweet.* 

 (शिक्षणाची मुळे कडू असली तरी फळ गोड असते.) 

*45. Hard times are the moments of reflection.* 

(कठीण परिस्थिती ही तुमच्यातील धैर्य/चिकाटी दाखवण्याची खरी वेळ असते.) 

*46. Your best teacher is your last mistake.* 

(तुमची झालेली चूक तुमचा खरा शिक्षक आहे.) 

*47. I listened and I forgot, I watched and I remembered, I do and I understand.* 

(मी ऐकलो आणि विसरलो, मी पाहीले आणि माझ्या लक्षात राहिले, मी करून पाहिले मला समजले.) 

*48. Every success has a trails of failure behind it.* 

(प्रत्येक यशामागे अपयशाची मोठी शृंखला असते.) 

*49. Be concern with action only not with its result.* 

(आपले कार्य करत रहा त्याच्या  परिणामाचा विचार करू नका.) 

*50. Every day may not be good but there is something in every day.* 

 (प्रत्येक दिवस चांगला असेलच असे नाही परंतु प्रत्येक दिवसात काहीतरी चांगले असतेच.) 

*51. The only time you fail is when you fall down and stay there.* 

 (तुम्ही फक्त त्याच वेळी हरता जेव्हा तुम्ही खाली पडता आणि तिथेच थांबता.) 

*52. Hope is the affirmation of positive thought.* 

(आशावाद हा सकारात्मक विचाराचे प्रतिक आहे.) 

*53. The life without goal is life without meaning.* 

(ध्येयाविणा जीवन निरर्थक आहे.) 

*54. It’s not how long, but how well, we live.* 

(किती काळ जगला यापेक्षा किती चांगले जगलात याला महत्त्व आहे.) 

*55. The darkest hour is before the dawn.* 

(कुट्ट अंधाराची वेळ सुर्योदया पूर्वीची असते./अपयशाच्या कुट्ट अंधारानंतर यशाची पहाट होते.) 

*56. The brave die once, cowards many times.* 

(शूर लोक एकदाच मरतात, भ्याड लोक प्रत्येक क्षणी मरत जगतात.) 

*57. The great artist is simplifier.* 

(महान कारागीर हा काम सोपे करणारा असतो.) 

*58. It is not work that kills but worry.* 

(कामापेक्षा कामाच्या चिंतेनेच माणूस जास्त मरतो.) 

*59. None but the brave deserves the fair.* 

(शूर लोकच न्याय मिळवण्यास पात्र ठरतात.) 

*60. Desire is the very essence of man.* 

(अभिलाषा/ईच्छा हाच मनुष्य जीवनाचा सार/तत्वगुण आहे.) 

*61. Hearing brings wisdom, speaking repentance.* 

(ऐकल्यामुळे ज्ञान/बुद्धीमत्ता मिळते, बोलण्यामुळे पश्चाताप.) 

*62. Prayer is the voice of faith.* 

(प्रार्थना ही श्रद्धेचा आवाज आहे./प्रार्थना म्हणजे आत्म्याचा  आवाज.) 

*63. Whatever you cannot understand, you cannot possess.* 

(जे आपण समजू शकत नाही ते आपण कधीचं मिळवू शकत नाही.) 

*64. United we stand, divided we fall.* 

(एकत्र असल्यास आपण प्रतिकार करू शकतो, वेगळे झाल्यास आपण नमविले जातो.) 

*65. Character is simply a habit long continued.* 

(तुमच्या दीर्घ / चालत आलेल्या सवयींतून तुमचे चारित्र्य घडते.) 

*66. True wealth is celebrating the present moment.* 

(आत्ताची वेळ साजरी करता येणे ही खरी संपत्ती आहे./आनंदी मन हा माणसाचा खरा खजिना आहे.) 

*67. Imperfect action is better than perfect inaction.* 

(परिपक्व निष्क्रियतेपेक्षा, अपरिपक्व कृती कधीही चांगली./मणभर चर्चेपेक्षा कणभर आचरण चांगले.) 

*68. Instead of cursing the darkness, be the one to light a candle.* 

 (परिस्थितीला दोष देत बसण्यापेक्षा परिस्थिती सुधारण्यासाठी पुढाकार घ्या.) 

*69. Happiness is found in your heart, not in your circumstances.* 

(आनंद हा तुमच्या मनात असतो, तुम्हाला मिळणाऱ्या गोष्टीत/सभोवतालच्या परिस्थितीत नसतो.) 

*70. You only lose when you give up.* 

(तुम्ही तेव्हाच हरता जेव्हा तुम्ही सोडून देता.)

1 thought on “BEST “70 MOTIVATIONAL English SUVICHAR” with MARATHI MEANING..”

Leave a comment