🚩 *वारी* 🚩 (VARI – AASHADHI EKADASHI – 2022)


 🚩 *वारी* 🚩


🚩 *वारी* 🚩🚩 *वारी* 🚩 (VARI – AASHADHI EKADASHI – 2022)

◆कोणतेही इव्हेंट मॅनेजमेंट नाही,

◆कोणाला निमंत्रण नाही,

◆कोणत्याही सोशल मिडीयावर जाहीरात नाही,

◆कुठलीच भंपकबाजी नाही,

◆कोणालाही कसलही प्रलोभन नाही,

◆कोणाचा कोणावर राग रूसवा नाही,

◆कोण खायला घालेल की नाही, ते पण माहीत नाही, आज मिळालय  उद्या मिळेल की नाही याची चिंताच नाही,


हेही वाचा – आषाढी वारी पालखी सोहळा…२०२२


◆खिशात एक रूपयाची पण गरज नाही ,

◆तरीही संबंध कार्यक्रम निर्विघ्ण पार पडतो ,

◆कुठलही गालबोट लागत नाही ,

◆इहलोकी यापेक्षा मोठा सोहळा जगभरात नाही,

◆म्हणून कोठेच गर्वाचा/अहंकाराचा लवलेशही नाही….

◆दैदिप्यमान, नेत्रदीपक सोहळा,

◆डोळ्याचं पारण फेडणारा….

◆ऊर भरून आणणारा सोहळा,

◆श्रीमंतच नाही, गर्भश्रीमंत सोहळा…

◆अगदी कुबेराच्या श्रीमंतीला देखील लाजवणारी श्रीमंती …

 

 आणि हा सगळा अट्टाहास कशासाठी…


🚩 *वारी* 🚩

तर फक्त…..


*मुख दर्शन व्हावे आता…*


*तु सकळ जनांचा दाता….*


*घे कुशीत या माऊली…*


*तुझ्या पायरी ठेवतो माथा …..*


🙏🏻🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🏻Leave a comment