सप्तकोटीश्वराचे मंदिर.. – (Temple of Saptakotishwara)


🚩⛳सप्तकोटीश्वराचे मंदिर.. ⛳🚩

Temple of Saptakotishwara


गोव्यात फक्त जीवाचा गोवा Goa करायला तेथील चर्चेस बघायला आणि तेथे मेणबत्त्या लावायला जात असाल तर नक्की ही पोस्ट वाचा…


सप्तकोटीश्वराचे मंदिर..


कदंब राजांनी वसवलेले गोवा GOA, निसर्गसंपन्न गोवा GOA. 
ह्या गोव्यात कदंब राजांनी श्रद्धेने बांधलेली अनेक मंदिरे Temple होती. 
पौर्तुगीझंची पांढरी पावले गोव्याच्या भूमीला लागली अन गोव्याचा विनाश चालू झाला. 
धर्मवेडे पौर्तुगीझंनी निष्पाप हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले. छळ करून धर्मातरे घडवली. 
कदंब राजांनी मोठया हौसेने बांधलेले सप्तकोटीश्वराचे Temple of Saptakotishwara प्राचीन मंदिर Temple होते. 


हेही वाचा  – श्रीमान योगी..-माझे कलर पेंन्सिल्स चित्र


ख्रिश्चन आक्रमकांनी ते मंदिर Temple पाडले गाव बाटवले अन शंकराची पिंड एका विहिरीवर अशी ठेवली की विहिरीचे पाणी काढणाऱ्या बाटग्यां स्त्रिया त्या पिंडीवर पाय ठेवून पाणी शेंदतील. 

गोव्यातील धार्मिक छळला कंटाळून तेथील हिंदूंनी छत्रपती शिवाजी महाराजांकडे दाद मागितली. 

आपल्या धर्मबांधवांचा होणार छळ पाहून शिवाजी महाराजांनी गोव्यावर Goa स्वारी केली. 

पौर्तुगीझानी उदवस्त केलेलं सप्तकोटीश्वराचे

 मंदिर Temple महाराजांनी पुन्हा निर्माण केले. 

शिवलिंगाची पुनः प्रतिस्थापना केली. 

तिथे तसा एक शिलालेख कोरला अन पौर्तुगीझ गव्हर्नर ला दम भरला. 



सप्तकोटीश्वराचे मंदिर..



छत्रपतींच्या पराक्रमाची धर्मनिष्ठतेची साक्ष देणारे सप्तकोटीश्वर Temple of Saptakotishwara आजही त्या शिलालेखासहित गोव्यात दिमाखात उभे आहे. 

अन आमचे धर्मबंधूं गोव्यात Goa जाऊन हिंदूंवर अनन्वित छळ करणाऱ्या झेविअर च्या प्रेतावर मेणबत्त्या लावतात. सप्तकोटीश्वराचे मंदिर Temple of Saptakotishwara त्यांना माहिती सुद्धा नसते. 


गोव्यात जाल तर सप्तकोटीश्वराला  Temple of Saptakotishwara जरूर जा. 

महाराजांनी स्वहस्ते प्रतिस्थापना केलेले शिवलिंगाची पूजा करून दर्शन घ्या. 

⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳

!! ओम नमः शिवाय !! 

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

Leave a comment