वेळसुचक AM आणि PM

वेळसुचक AM आणि PM

 

वेळसुचक AM आणि PM


वेळसुचक AM आणि PM चा “मूळ ” “भारत” च होता, पण आपणाला सांगितले गेले, विश्वास पटवून दिले की ह्या शब्दांचा अर्थ खालील प्रमाणे आहे. 


AM : एंटी मेरिडियन (ante meridian)
PM : पोस्ट मेरिडियन (post meridian)


एंटी म्हणजे आधी, पण कोणाच्या?

पोस्ट म्हणजे नंतर, पण कोणाच्या?

 हे कधीच स्पष्ट नाही केलं, कारण हे चोरलेल्या शब्दांचे लघुतम रूप होते,


आपल्या प्राचीन संस्कृत भाषेने ह्या सर्व संशयित बाबींना हवेत उडवत सर्व काही स्पष्ट आणि दृष्टिगत केलंय,


कसे ?

पहा…

AM = आरोहनम् मार्तण्डस्य Aarohanam Martandasya
PM = पतनम् मार्तण्डस्य Patanam Martandasya

 सूर्य, जो प्रत्येक अवकाशीय गणनेचा प्रधान आहे,त्यालाच अप्रधान केलं. इंग्रजीचे हे शब्द संस्कृत च्या त्या अर्थांना नाही दर्शवित जे खरे वास्तविक आहेत.


आरोहणम् मार्तण्डस्य Arohanam Martandasaya म्हणजे सूर्याचे आरोहण [चढ]

पतनम् मार्तण्डस्य Patanam Martandasaya म्हणजे सूर्याचा उतार.

 दिवसाचे १२ वाजेपर्यंत सूर्याचा चढ असतो,

‘आरोहनम मार्तंडस्य’ (AM)

१२ वाजेनंतर सूर्याचा उतार असतो,

‘पतनम मार्तंडस्य'(PM).

वेळसुचक AM आणि PM



 पाश्चिमात्य प्रभावात आणि पाश्चिमात्य शिक्षण घेतलेल्या काही लोकांना चुकीची धारना झाली की वैज्ञानिकता पाश्चिमात्य जगाची भेट आहे.

कदाचित तुम्हाला ही बाब समजली असेल

 खूप महत्त्वपूर्ण माहिती आहे ,

Leave a comment