रिक्षाच्या नॉर्मल मीटर आणि सेटिंग मीटर मधील फरक कसा ओळखायचा ?

रिक्षाच्या नॉर्मल मीटर आणि सेटिंग मीटर मधील फरक कसा ओळखायचा ?

      नॉर्मल मीटर आणि सेटिंग मीटर मध्ये फरक ओळखायचा असेल तर  एक विशेष प्रकारचे बटन ड्राइवर च्या हाताखाली किंवा त्याच्या बाजूस लपवून ठेवलेले असते ते  बटन आपल्या निदर्शनास येत नाही पण ते बटन दाबताच मीटर मध्ये एक्स्ट्रा डॉट येतो इथे समजून जावे मीटर मध्ये सेटिंग करण्यात आली आहे अशातच तो डॉट मधे मध्ये ब्लिंक होत राहतो आणि मीटर फास्ट चालतो वाजवीपेक्षा ज्यादा पैसे ग्राहकाला मोजावे लागतात हेच बटन बंद केल्यास तो डॉट पण नाहीसा होतो..

👇सोबत पुराव्या दाखल फोटो👇

रिक्षाच्या नॉर्मल मीटर आणि सेटिंग मीटर मधील फरक कसा ओळखायचा ?


      त्या साठी तुम्ही सर्वप्रथम मीटर मध्ये डॉट आला आहे की नाही याची खातरजमा करूनच मीटरची चौकशी करून घ्या आणि अशा हारामखोरास पोलिसांच्या ताब्यात द्या जेणे करून बाकी लोकांची आर्थिक लूट होणार नाही..


हेही नक्की वाचा ..

😍😘प्रियेसी असावी तर अशी…😘😍       आम्ही पण रिक्षा चालवतो पण अशा हारामखोरांमुळे बाकी रिक्षा चालकांना पण  नाहक त्रास सहन करावा लागतो,  ह्यांच्या मुळेच बाकी रिक्षा चालकांचे नाव पण बदनाम होते हे दुर्भाग्य😓 हे जे पण अशी मीटर मधे सेटिंग करून वाजवी पैसे कमवत असतील त्यांना  कठोर शिक्षा दिली गेली पाहिजे आणि गरिब जनतेची  लूट थांबवली गेली पाहिजे..🙏लक्षात असू द्या जास्तीस जास्त शेअर करा 🙏

Leave a comment