कुठला राग केंव्हा ऐकायचा ? भारतीय शास्त्रीय संगीताविषयी काही उपयुक्त माहिती.. (When to listen to any music raga)

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼


*भारतीय शास्त्रीय संगीताविषयी काही उपयुक्त माहिती.*


*कुठला राग केंव्हा ऐकायचा?*


कुठला राग केंव्हा ऐकायचा ?

सकाळी    २ ते ४  :- सोहिनी, पारज


सकाळी    ४ ते ६  :- ललित, भटीयार,भंकार


सकाळी ६ ते ८  :- जोगिया, रामकली, भैरव, कलिंगडा विभास,गुणकली


सकाळी ८ ते १० :- तोडी, कोमल रिषभ आसावरी, बिलासखानी तोडी, अहिरभैरव, नटभैरव, हिंडोल


दुपारी १० ते १२:- जौनपुरी, अलैया बिलावल, देसकार, भैरव, देसी, असावरी, 


दुपारी १२ ते २ :- गौड सारंग, शुद्ध सारंग, वृंदावनी ,सारंग


दुपारी २ ते ४  :- भिमपलासी , मुलतानी


दुपारी ४ ते ६  :- पटदीप, श्री, पूर्वी, धानी, बरवा


सायंकाळी ६ ते ८  :- हमीर, शुद्ध कल्याण, यमन, पुरिया, मेघ, गौरी, हंसध्वनी, पूरियाधनाश्री, लक्ष्मी कल्याण, हमीर, यमन कल्याण.



रात्री ८ ते १० :-  देश , दुर्गा, केदार, जयजयवंती, मीयाँमल्हार, सुरदासी मल्हार, काफी, रामदासी मल्हार, बहार, जोग, दुर्गा, हेमकल्याण, नटभैरव, भूपाली, गारा , कामोद, तिलंग, शाम कल्याण, नंद, जोग, केदार, चांदनी केदार , देश, गौड मल्हार, तिलक कामोद, खमाज, कलावती


रात्री १० ते १२ :- चंद्रकंस, शंकरा, बागेश्री, बिहाग, अभोगी, नायकी कानडा ,कौशिक अवनी, बिहागडा, सरस्वती, 


रात्री १२ ते २  :-अडाणा, शहाणा, दरबारी कानडा, आणि मालकंस.


 *राग आणि त्यांच्या श्रवणाचे लाभ*


कुठला राग केंव्हा ऐकायचा ?


१)  राग दुर्गा – आत्मविश्वास वाढविणारा.


२)  राग यमन – कार्यशक्ती वाढवणारा.


३)  राग देसकार – उत्थान व संतुलन साधणारा.


४)  राग बिलावल – अध्यात्मिक उन्नती व संतुलन साधणारा.


५)  राग हंसध्वनी – सत्य असत्याची जाणिव करून देणारा राग.


६)  राग शाम कल्याण – मुलाधार उत्तेजीत करणारा व आत्मविश्वास वाढविणारा.


७)  राग हमीर – आक्रमकता वाढविणारा, यश देणारा व शक्ती आणि उर्जा निर्माण करणारा.


८)  राग केदार – स्वकर्तृत्वावर पूर्ण विश्वास निर्माण करणारून भरपूर उर्जा निर्माण करणारा तसेच मुलाधार उत्तेजित करणारा.


९)  राग भूप – शांतता निर्माण करणारा व संतुलन साधून अहंकार संतुलनात आणणारा.


१०)  राग अहिरभैरव – शुद्ध इच्छा प्रेम आणि भक्तीभाव निर्माण करणारा व आध्यात्मिक उन्नतीस पोषक वातावरण निर्मिती करून समाधान देणारा.


११)  राग भैरवी – इडा नाडी सशक्त करणारा भावनाप्रधान राग सर्व सदिच्छा पूर्णकरून प्रेम वृध्दिंगत करणारा असा सहस्त्राराचा राग.


१२) राग मालकंस – अतिशय शांत – मधुर राग प्रेमभाव निर्माण करणारा व संसारिक सुख वृध्दिंगत करणारा.


१३)  राग भैरव – शांत वृत्ती व शुध्द इच्छा निर्माण करणारा राग हा आध्यात्मिक प्रगतीस पोषक असून शिवतत्व जाग्रुत करणारा असा आहे.


१४)  राग जयजयवंती – सुख समृद्धि देणारा राग असून यश दायक आहे विशुद्धीच्या सर्व समस्या दूर करण्याची क्षमता बाळगतो.


१५)  राग भिम पलासी – संसार सुख व प्रेम देणारा.

हेही वाचा 👉मराठी प्रेरणादायी सुविचार (Marathi motivational quotes)


१६)  राग सारंग – कल्पना शक्ती व कार्यकुशलता वाढीस लावून नवनिर्मितीचे ज्ञान प्रदान करतो आत्मविश्वास वाढीस लावून परिस्थितीचे भान देणारा अत्यंत मधुर राग.


१७)  राग गौरी – शुध्द इच्छा, मर्यादाशीलता, प्रेम, समाधान, उत्थान इत्यादी गुणवर्धक राग. डाव्या विशुद्धीच्या सर्व बाधा नाहिशा करण.


*संगीतोपचार*


कुठला राग केंव्हा ऐकायचा ?


*विशेष सूचना:-*


डाँक्टरांचे उपचार घेत असताना हे संगीतोपचारही घ्यावेत, पण डाँक्टरांचे उपचार मात्र थांबवू नयेत.


*हृदयरोग* 


राग दरबारी व राग सारंग.


१) झनक झनक तोरी बाजे पायलिया 

( मेरे हुजूर )

२) तोरा मन दर्पण कहलाए ( काजल )

३) बहुत प्यार करते है ,तुमको सनम 

( साजन )

४) जादूगर संय्या छोडो मेरी ( फागून)


*विस्मरण*


 लक्षात रहात नाही त्यांनी शिवरंजनी राग ऐकावा .


१) मेरे नयना सावन भादों 

 ( मेहबूबा )

२)ओ मेरे सनम ( संगम )

३)दिल के झरोखे मे तुझको बिठाकर 

( ब्रह्मचारी )

४) जाने कहा गये वो दिन 

( मेरा नाम जोकर )


*मानसिक ताण, अस्वस्थता*


ज्यांना मानसिक ताण भरपूर प्रमाणात असेल त्यांनी राग बिहाग आणि राग मधुवंती वर आधारित गाणी ऐकावीत. 

१) पिया बावरी ( खूबसूरत )

२)मेरे सूर और तेरे गीत 

( गूँज उठी शहनाई )

३)मतवारी नार ठुमक ठुमक चली 

( आम्रपाली )

४) तेरे प्यार मे दिलदार 

( मेरे मेहबूब )


 *रक्तदाब*


हाय ब्लड प्रेशर साठी हळू ( धीमी गती ) चालीची ,तर लो ब्लड प्रेशर साठी जलद चालीची गाणी फायदेशीर ठरतात. 


 *उच्च रक्तदाब*


१) चल उड़ जा रे पंछी 

( भाभी )

२) चलो दिलदार चलो 

( पाकीजा )

३) नीले गगन के तले 

( हमराज )

४) ज्योती कलश छलके 

( भाभी की चूड़ियाँ )


 *कमी रक्तदाब*


१) जहाँ डाल डाल पर 

( सिकंदरे आज़म )

२) पंख होती तो उड़ आती रे 

( सेहरा )

३) ओ निंद ना मुझको आये 

( पोस्ट बॉक्स नं. ९०)


*रक्तक्षय, अनिमिया* 


अशा वेळी राग पिलू वर आधारलेली गाणी ऐकावी.


१) खाली शाम हाथ आई है 

( इजाजत )

२) आज सोचा तो आँसू भर आये 

( हँसते जख्म )

३)नदियाँ किनारे 

( अभिमान )

४) मैने रंग ली आज चुनरिया 

( दुल्हन एक रात की)


 *अशक्तपणा*


शक्ती ताकद कमी झालेली वाटतेय ,उत्साहाचा अभाव काही करण्याचा कंटाळा येतो अशा वेळी राग जयजयवंती वरील आधारित गाणी ऐकावी. 


१) मोहब्बत की राहों मे चलना संभलके 

( उड़न खटोला )

२) मनमोहना बड़े झूठे

 ( सीमा )

३) साज हो तुम आवाज हूँ मै 

( चंद्रगुप्त 


 *पित्तविकार, एसिडिटी*


एसिडिटीवर उपाय म्हणून राग खमाज वर आधारित असलेली गाणी ऐकावीत. 


१) छूकर मेरे मन को 

( याराना )

२) तुम कमसीन हो नादा हो 

( आई मिलन की बेला )

३) आयो कहाँ से घनश्याम

( बुढ्ढा मील गया )

४) तकदीर का फसाना जाकर किसे सुनाये 

( सेहरा )

कुठला राग केंव्हा ऐकायचा ?


*चित्रपटगीते सर्वपरिचित आहेत म्हणून वर दिली आहेत. रागाची चव कळावी म्हणून. पण प्रत्यक्ष राग- सर्वांगाने सजवलेला- ऐकणे अधिक लाभदायक ठरेल.*


संग्राहक:

दिवाकर, पुणे


🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

Leave a comment