🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*भारतीय शास्त्रीय संगीताविषयी काही उपयुक्त माहिती.*
*कुठला राग केंव्हा ऐकायचा?*
सकाळी २ ते ४ :- सोहिनी, पारज
सकाळी ४ ते ६ :- ललित, भटीयार,भंकार
सकाळी ६ ते ८ :- जोगिया, रामकली, भैरव, कलिंगडा विभास,गुणकली
सकाळी ८ ते १० :- तोडी, कोमल रिषभ आसावरी, बिलासखानी तोडी, अहिरभैरव, नटभैरव, हिंडोल
दुपारी १० ते १२:- जौनपुरी, अलैया बिलावल, देसकार, भैरव, देसी, असावरी,
दुपारी १२ ते २ :- गौड सारंग, शुद्ध सारंग, वृंदावनी ,सारंग
दुपारी २ ते ४ :- भिमपलासी , मुलतानी
दुपारी ४ ते ६ :- पटदीप, श्री, पूर्वी, धानी, बरवा
सायंकाळी ६ ते ८ :- हमीर, शुद्ध कल्याण, यमन, पुरिया, मेघ, गौरी, हंसध्वनी, पूरियाधनाश्री, लक्ष्मी कल्याण, हमीर, यमन कल्याण.
रात्री ८ ते १० :- देश , दुर्गा, केदार, जयजयवंती, मीयाँमल्हार, सुरदासी मल्हार, काफी, रामदासी मल्हार, बहार, जोग, दुर्गा, हेमकल्याण, नटभैरव, भूपाली, गारा , कामोद, तिलंग, शाम कल्याण, नंद, जोग, केदार, चांदनी केदार , देश, गौड मल्हार, तिलक कामोद, खमाज, कलावती
रात्री १० ते १२ :- चंद्रकंस, शंकरा, बागेश्री, बिहाग, अभोगी, नायकी कानडा ,कौशिक अवनी, बिहागडा, सरस्वती,
रात्री १२ ते २ :-अडाणा, शहाणा, दरबारी कानडा, आणि मालकंस.
*राग आणि त्यांच्या श्रवणाचे लाभ*
१) राग दुर्गा – आत्मविश्वास वाढविणारा.
२) राग यमन – कार्यशक्ती वाढवणारा.
३) राग देसकार – उत्थान व संतुलन साधणारा.
४) राग बिलावल – अध्यात्मिक उन्नती व संतुलन साधणारा.
५) राग हंसध्वनी – सत्य असत्याची जाणिव करून देणारा राग.
६) राग शाम कल्याण – मुलाधार उत्तेजीत करणारा व आत्मविश्वास वाढविणारा.
७) राग हमीर – आक्रमकता वाढविणारा, यश देणारा व शक्ती आणि उर्जा निर्माण करणारा.
८) राग केदार – स्वकर्तृत्वावर पूर्ण विश्वास निर्माण करणारून भरपूर उर्जा निर्माण करणारा तसेच मुलाधार उत्तेजित करणारा.
९) राग भूप – शांतता निर्माण करणारा व संतुलन साधून अहंकार संतुलनात आणणारा.
१०) राग अहिरभैरव – शुद्ध इच्छा प्रेम आणि भक्तीभाव निर्माण करणारा व आध्यात्मिक उन्नतीस पोषक वातावरण निर्मिती करून समाधान देणारा.
११) राग भैरवी – इडा नाडी सशक्त करणारा भावनाप्रधान राग सर्व सदिच्छा पूर्णकरून प्रेम वृध्दिंगत करणारा असा सहस्त्राराचा राग.
१२) राग मालकंस – अतिशय शांत – मधुर राग प्रेमभाव निर्माण करणारा व संसारिक सुख वृध्दिंगत करणारा.
१३) राग भैरव – शांत वृत्ती व शुध्द इच्छा निर्माण करणारा राग हा आध्यात्मिक प्रगतीस पोषक असून शिवतत्व जाग्रुत करणारा असा आहे.
१४) राग जयजयवंती – सुख समृद्धि देणारा राग असून यश दायक आहे विशुद्धीच्या सर्व समस्या दूर करण्याची क्षमता बाळगतो.
१५) राग भिम पलासी – संसार सुख व प्रेम देणारा.
हेही वाचा 👉मराठी प्रेरणादायी सुविचार (Marathi motivational quotes)
१६) राग सारंग – कल्पना शक्ती व कार्यकुशलता वाढीस लावून नवनिर्मितीचे ज्ञान प्रदान करतो आत्मविश्वास वाढीस लावून परिस्थितीचे भान देणारा अत्यंत मधुर राग.
१७) राग गौरी – शुध्द इच्छा, मर्यादाशीलता, प्रेम, समाधान, उत्थान इत्यादी गुणवर्धक राग. डाव्या विशुद्धीच्या सर्व बाधा नाहिशा करण.
*संगीतोपचार*
*विशेष सूचना:-*
डाँक्टरांचे उपचार घेत असताना हे संगीतोपचारही घ्यावेत, पण डाँक्टरांचे उपचार मात्र थांबवू नयेत.
*हृदयरोग*
राग दरबारी व राग सारंग.
१) झनक झनक तोरी बाजे पायलिया
( मेरे हुजूर )
२) तोरा मन दर्पण कहलाए ( काजल )
३) बहुत प्यार करते है ,तुमको सनम
( साजन )
४) जादूगर संय्या छोडो मेरी ( फागून)
*विस्मरण*
लक्षात रहात नाही त्यांनी शिवरंजनी राग ऐकावा .
१) मेरे नयना सावन भादों
( मेहबूबा )
२)ओ मेरे सनम ( संगम )
३)दिल के झरोखे मे तुझको बिठाकर
( ब्रह्मचारी )
४) जाने कहा गये वो दिन
( मेरा नाम जोकर )
*मानसिक ताण, अस्वस्थता*
ज्यांना मानसिक ताण भरपूर प्रमाणात असेल त्यांनी राग बिहाग आणि राग मधुवंती वर आधारित गाणी ऐकावीत.
१) पिया बावरी ( खूबसूरत )
२)मेरे सूर और तेरे गीत
( गूँज उठी शहनाई )
३)मतवारी नार ठुमक ठुमक चली
( आम्रपाली )
४) तेरे प्यार मे दिलदार
( मेरे मेहबूब )
*रक्तदाब*
हाय ब्लड प्रेशर साठी हळू ( धीमी गती ) चालीची ,तर लो ब्लड प्रेशर साठी जलद चालीची गाणी फायदेशीर ठरतात.
*उच्च रक्तदाब*
१) चल उड़ जा रे पंछी
( भाभी )
२) चलो दिलदार चलो
( पाकीजा )
३) नीले गगन के तले
( हमराज )
४) ज्योती कलश छलके
( भाभी की चूड़ियाँ )
*कमी रक्तदाब*
१) जहाँ डाल डाल पर
( सिकंदरे आज़म )
२) पंख होती तो उड़ आती रे
( सेहरा )
३) ओ निंद ना मुझको आये
( पोस्ट बॉक्स नं. ९०)
*रक्तक्षय, अनिमिया*
अशा वेळी राग पिलू वर आधारलेली गाणी ऐकावी.
१) खाली शाम हाथ आई है
( इजाजत )
२) आज सोचा तो आँसू भर आये
( हँसते जख्म )
३)नदियाँ किनारे
( अभिमान )
४) मैने रंग ली आज चुनरिया
( दुल्हन एक रात की)
*अशक्तपणा*
शक्ती ताकद कमी झालेली वाटतेय ,उत्साहाचा अभाव काही करण्याचा कंटाळा येतो अशा वेळी राग जयजयवंती वरील आधारित गाणी ऐकावी.
१) मोहब्बत की राहों मे चलना संभलके
( उड़न खटोला )
२) मनमोहना बड़े झूठे
( सीमा )
३) साज हो तुम आवाज हूँ मै
( चंद्रगुप्त
*पित्तविकार, एसिडिटी*
एसिडिटीवर उपाय म्हणून राग खमाज वर आधारित असलेली गाणी ऐकावीत.
१) छूकर मेरे मन को
( याराना )
२) तुम कमसीन हो नादा हो
( आई मिलन की बेला )
३) आयो कहाँ से घनश्याम
( बुढ्ढा मील गया )
४) तकदीर का फसाना जाकर किसे सुनाये
( सेहरा )
*चित्रपटगीते सर्वपरिचित आहेत म्हणून वर दिली आहेत. रागाची चव कळावी म्हणून. पण प्रत्यक्ष राग- सर्वांगाने सजवलेला- ऐकणे अधिक लाभदायक ठरेल.*
संग्राहक:
दिवाकर, पुणे
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼