उत्तम असामान्य ज्ञान {Great unusual knowledge Did you know that?}

 *उत्तम असामान्य ज्ञान*
 
हे आपणास माहित आहे का?

1. गरम पाणी गार पाण्यापेक्षा लवकर गोठते.

2. मोनालिसाच्या चित्राला *भुवया* नाहीत.

3. “The quick brown fox jumps over the lazy dog” हया इंग्रजी वाक्यात
*इंग्रजीचे सर्व अक्षर* आलेले आहेत.

4. *जीभ* हे आपल्या शरीरातील सर्वात जास्त मजबूत स्नायू आहे.

5. मुंग्या अजिबात झोपत नाहीत.

6. “I am.” हे इंग्रजीतील *सर्वात संक्षिप्त पूर्ण वाक्य* आहे.

7. कोका कोला हे शीत पेय मूलतः हिरव्या रंगाचे होते.

8. जगात सर्वात जास्त ठेवले जाणारे नाव *मोहम्मद*

9. जेव्हा चन्द्र बरोबर आपल्या डोईवर येतो तेव्हा आपले वजन नेहमी पेक्षा
जरासे कमी भरते.

10. वाळवंटातील उडणाऱ्या वालुकणापासून बचावासाठी *उंटाला तीन पापण्या*
असतात.


🍋लिंबाचे आश्चर्यकारक परिणाम 🍋Amazing results of lemon🍋




11. “abstemious” आणि “facetious” हे फक्त दोनच शब्द आहेत ज्यात *इंग्रजीचे
स्वर क्रमबध्द* आले आहेत.

12. सर्व खण्डांची इंग्रजीतील नावे ज्या अक्षराने सुरू होतात त्यात अक्षराने
संपतात.

13. अमेरिकेत दरमाणसी दोन क्रेडिट कार्डस् आहेत.

14. TYPEWRITER हा इंग्रजी टंकलेखन यंत्रावरील एकाच ओळीतील कळदाबून टाईप
होणारा सर्वात लांब शब्द आहे. 



15. उणे चाळीस डिग्रीला सेल्सीअस व फॅरेनहाईट दोन्ही उणे चाळीसच
असतात.

16. चाॅकलेट खाल्याने कुत्र्याचा मृत्यू होवू शकतो. कारण चाॅकलेटमधील
थिओब्रोमाईड या रसायनाचा कुत्र्याच्या हृदयावर व नर्व्हससिस्टिमवर विपरित
परिणाम होतो.

17. स्त्रिया तेवढ्याच वेळात पुरुषां पेक्षा दुप्पटवेळा पापण्या ब्लिंक
करतात.

18. आपलाच श्वास रोखून आपण आत्मघात करू शकत नाही.

19. ग्रंथालयातून सर्वात जास्त चोरले गेलेले पुस्तक “गिनीज बुक ऑफ वर्ल्ड
रेकाॅर्ड” तशी नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड मध्ये नमूद आहं.

20.  डुकराना आकाशाकडे पाहता येत नाही.

21. “sixth sick sheikh’s sixth sheep is sick” हे इंग्रजीतील सर्वात
उच्चारणास अवघड वाक्य मानले जाते. 

22. “Rhythm” हा इंग्रजीतील स्वर रहीत सर्वात लांब शब्द आहे.

23. आपण खूप जोरात शिंकलो तर बरगडी फ्रॅक्चर होवू शकते व जर शिंक दाबली तर
डोक्यातील वा मानेतील रक्तवाहीनी फुटून मृत्यू ओढवू शकतो.

24. पत्त्यातील चारही राजे महान राज्यांचे चित्र आहेत. 

– इस्पिक – राजा डेव्हिड

– किलावर – अलेक्झांडर

– बदाम – चार्लेमॅग्ने

– चौकट – जुलियस सिझर



25. आपल्या जिभेने आपल्याच भुवया चाटणे अशक्य आहे.

26. 11,11,11,111 × 11,11,11,111 = 12,34,56,78,98,76, 54, 321

27. ज्या पुतळ्यातील घोड्याचे दोनही पाय हवेत असतात त्याचा स्वार युध्दात
मरण पावलेला असतो, तर एक पाय हवेत असेल तर स्वाराचा युध्द-जखमांमूळे मृत्यू
झालेला असतो व जर घोड्याचे चारही पाय जमीनीवर असतील तर स्वाराचा नैसर्गिक
मृत्यू झालेला असतो.

28. गोळीरोधक जाकेट, आग निरोधक, कारचे वायपर व लेसर प्रिंटर्स हे सर्व
स्त्रीयांनी शोधलेली साधने आहेत.

उत्तम असामान्य ज्ञान {Great unusual knowledge Did you know that?}



29. *मध* हे एकमेव खाद्यान्न चीरकाल टिकते.

30. मगरीला आपली जीभ बाहेर काढता येत नाही.

31. साप तीन वर्षांपर्यत झोपू शकतो.

32. सर्व विषुवृत्तिय अस्वल डावरे असतात.

33. विमानात द्यावयाच्या सॅलड मधून प्रत्येकी केवळ एक ऑलिव्ह कमी करुन
अमेरिकन विमान कंपनीने 1987 मध्ये 40,000 डाॅलर्स वाचवले होते.

34. फुलपांखरे पायांनी चव अनुभवतात. 

35. हत्ती हा एकमेव प्राणी आहे जो उडी मारु शकत नाही.

36. मागल्या 4000 वर्षांमध्ये एकही प्राणी माणसाळला गेलेला
नाही. 

37. मृत्युपेक्षा कोळ्याला घाबरणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

38. Stewardesses हा इंग्रजी टंकयंत्रावर डाव्याहाताने टाईप केलेला सर्वात
लांब शब्द आहे.

39. मुंग्या विष प्राशना नंतर नेहमी आपल्या उजवीकडे कलतात व मरतात.

40. विज दाहिनीचा शोध एका दंतवैद्याने लावला आहे.

41 रक्ताचा तीस फुट फव्वारा मारु शकेल इतका फोर्स हृदय निर्माण
करते. 

42. उंदरांची संख्या अकल्पित प्रमाणात वाढते; अगदी दोन उंदीर अठरा महिन्यात
दहालाख होवू शकतात. 

43. इअरफोन एकतास वापरल्यास कानात नेहमीपेक्षा 700पट विषाणू वाढतात.

44. सिगारेट लायटरचा शोध आगपेटीच्या आधी लागलेला होता.

45. बोट-ठशांप्रमाणेच प्रत्येकाचे जीभ-ठसेसुध्दा वेगवेगळे असतात.


Leave a comment