⭐शरीर स्वस्थ व आरोग्यदायी राहण्यासाठी काही महत्वाच्या सूचना⭐
⭐ ९०% आजार हे पोटातून होतात, त्यामुळे शरीर स्वस्थ व आरोग्यदायी राहण्यासाठी पोटात ॲसिडीटी, कब्ज नसला पाहिजे, पोट स्वच्छ, साफ तो आरोग्याचा राजा.
⭐ शरीरात न धरता येणारे १३ वेग आहेत. याचा विचार करा.
⭐ १६० प्रकारचे रोग फक्त 💥”मांसाहाराने”💥 होतात हे लक्षात ठेवा.
⭐ ८० प्रकारचे आजार नुसत्या चहा पिण्याने होतात. हा आपल्याला इंग्रजांनी दिलेला विषारी डोस आहे.
👉आरोग्यदायी राहण्यासाठी महत्वाच्या सूचना👈
⭐ ४८ प्रकारचे रोग “ॲल्युमिनियम भांडी” वापरल्याने होतात. त्यात आपण ही भांडी सर्रास वापरतो. ही भांडी ब्रिटिश आपल्या कैदी लोकांना त्रास व्हावा म्हणून वापरत.
⭐ दारू, कोल्ड्रिंक, चहा याच्या अति सेवनाने हदय रोग होऊ शकतो.
⭐ मॅगिनॉट, गुटका, सारी, डुक्कराचे मांस, पिज्जा, बर्गर, बिडी, सिगारेट, पेप्सी, कोक यामुळे मोठे आतडे “सडते.”
⭐ जेवण झाल्यावर लगेच स्नान करु नये, यामुळे पाचनशक्ती मंद होते,शरीर कमजोर होते.
⭐ केस रंगवू नका, हेअर कलरने डोळ्यास त्रास होतो, कमी दिसू लागते.
⭐ गरम पाण्याने स्नान करण्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमी होते. गरम पाणी कधीही डोक्यावरुन घेऊ नये, डोळे कमजोर होतात.
👉महत्वाच्या सूचना👈
⭐ स्नान करताना कधीही पटकन डोक्यावरून पाणी घेऊ नका. कारण, पॅरालिसिसचा, हदयाचा ॲटक येऊ शकतो. प्रथम पायावर, गुडघ्यावर, मांडीवर, पोटावर, छातीवर, खांद्यावर, पाणी टाकत चोळत पहिल्यांदा स्नान करावे, नंतर डोक्यावर पाणी घ्यावे. त्यामुळे डोक्यातून रक्तसंचार पाया कडे होतो व त्रास होत नाही, चक्कर येत नाही.
⭐ उभ्याने कधीही पाणी पिऊ नये..टाच कायमची दुखु लागते.
⭐ शरीर स्वस्थ व आरोग्यदायी राहण्यासाठी जेवताना वरुन कधीही मीठ घेऊ नये.त्यामुळे रक्तदाब/ब्लडप्रेशर वाढतो.
⭐कधीही जोराने शिंकू नये,नाही तर कानाला त्रास होऊ शकतो.
⭐ रोज सकाळी तुळशीचे पाने खावीत, कधीच सर्दी, ताप, मलेरिया होणार नाही.
⭐ जेवणा नंतर रोज जुना गुळ आणि बडीशेप खावी पचन चांगले होते व ॲसिडिटी होत नाही.
⭐ सतत कफ होत असेल, तर नेहमी जेष्ठमध चघळावा कफ बाहेर पडतो व आवाज चांगला होतो.
👉शरीर स्वस्थ राहण्यासाठी महत्वाच्या सूचना👈
⭐ शरीर स्वस्थ व आरोग्यदायी राहण्यासाठी नेहमी पाणी ताजे प्यावे, विहीरीचे पाणी फार चांगले, बाटलीबंद, फ्रिज मधले अतिथंड पाणी कधीही पिऊ नये यामुळे नसानसांत त्रास होतो.
⭐पाण्याने होणारे रोग यकृत, टायफॉइड, पोटाचे रोग या पासून लिंबू आपल्याला वाचवते.
हेही वाचा 🍋लिंबाचे आश्चर्यकारक परिणाम🍋
⭐ गहूचा चीक, गहूचे कोंब खाण्याने शरीराची प्रतिकार शक्ती वाढते.
⭐ शरीर स्वस्थ व आरोग्यदायी राहण्यासाठी स्वयंपाक झाल्यावर ४८ मिनिटाच्या आत खावा, नाही तर त्यातील पोषक तत्वे नाहीशी होतात.
⭐ मातीच्या भांडयात स्वयंपाक केल्यास १००% पोषक, काशाच्या भांडयात स्वयंपाक केल्यास ९७% पोषक, पिताळाच्या भांडयात स्वयंपाक केल्यास ९३% पोषक ज्यामुळे शरीर स्वस्थ व आरोग्यदायी राहते, ॲल्युमिनियमच्या भांडयात स्वयंपाक केल्यास फक्त ७ ते १३% पोषक असते.
⭐ गव्हाचे पीठ १५ दिवस जुने झालेले वापरू नये.
⭐ १४ वर्षाच्या खालील मुलांना मैद्याचे पदार्थ बिस्किटं, सामोसा व इतर पदार्थ खावू घालू नयेत.
⭐ खाण्यास सैंधा मीठ सर्वश्रेष्ठ त्यानंतर काळेमीठ . पांढरे मीठ फार विषारी असते.
⭐ भाजलेल्या ठिकाणी बटाट्याचा रस, हळद, मध, घृतकुमारी, यातील काही लावले, तर थंड वाटते व व्रण पडत नाही
⭐ पायाचा अंगठा सरसूच्या तेलाने चोळल्यास डोळ्याची आग, खाज, लाली बरी होते.
⭐ खाण्याचा चुना ७० प्रकारचे रोग बरे करतो.
⭐ कुत्रा चावल्यास तेथे लगेच हळद लावा.
⭐लिंबू, सरशी तेल, हळद, मीठ एकत्र करुन दात घासल्यास दात स्वच्छ व सफेद होतात व सर्व दाताचे आजार बरे होतात. डोळ्याचा आजार जेव्हा असेल, तेव्हा दात घासू नये.
⭐ फार जागरण केल्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमजोर होते.पचनक्रिया बिघडते व डोळ्यांचे रोग होतात.
⭐शरीर स्वस्थ व आरोग्यदायी राहण्यासाठी सकाळचे भोजन राजासारखे सारखे तर दुपारचे भोजन राजकुमारा सारखे आणि रात्रीचे भोजन भिकाऱ्या सारखे असावे.
⭐ सकाळी तोंड धुवायच्या आधी कोमट किंवा गरम पाणी २-३ ग्लास प्यावे.
⭐ शेवटचे व अती महत्वाचे⭐
शरीर स्वस्थ व आरोग्यदायी राहण्यासाठी रोज सकाळी “शारीरिक व्यायाम ” व “प्राणायाम” (कपालभाती,अनुलोम विलोम व इतर ) हा व्यायाम नियमित करावा.
This is good Important tips
THANKS ALOT…