कुणीतरी असावी…..!
कुणीतरी असावी……….!
मला मनापासुन मित्र मानणारी,माझ्या सुख-दु:खात सहभागी होनारी
कुणीतरी असावी……….!
काळजी घे स्वताची अशी कळकळून सांगनारी,माझ्याशी बोलतांना मनातल गुपीत ओठावर आणनारी
… कुणीतरी असावी……….!
माझ्या मनातल्या भावना समझनारी माझ दुं:ख स्वताच दुं:ख म्हणुन घेनारी कुणीतरी असावी……….!
मलाही Miss u म्हणनारी माझ्या एका भेटीसाठी बेचैन होणारी कुणीतरी असावी……….!
मला एकांतात भेटायला बोलवणारी आणि भेटण्याच्या ठीकाणी लवकर येऊन माझी वाट बघणारी
मी उशीरा आल्यावर माझ्यावर हंक्काने रागवणारी आणि