😂हास्य😂
संसार ही अशी गोष्ट आहे ज्यात पगाराला कितीनंही “गुण”लं” तरी “भागत” नाही
“गुणा”नं राहिलं तरच… “भागतं”
😄😄😄😄.😉😅
😂हास्य😂
पतियों के लिए भी
.
.
.
.
.
.
.
हेही वाचा – 😂 हसायलाच पाहिजे 😂
.
.
.
.
.
.
कोई मायका होना चाहिए
जहाँ जाने की धमकी वो भी दे सके
😂😂😂
😂हास्य😂
खुश रहने का एक ही मंत्र है….
.
.
।।ॐ दुर्लक्षाय नमः।।
😊😊😂😂😂
😂हास्य😂
ती:- स्त्री पुरुषांच्या मध्ये उत्तम कोण आहे?
तो:- पुरुष
ती:- कशावरून?
तो :- मी कोणत्या ही स्त्री चे नाव अजून उत्तम असल्याचे ऐकले नाही..
😉.😂😂😂